अभिनेता विजय आंदळकर आणि रुपाली झनकर लवकरच आई बाबा होणारेत. रुपालीचं डोहाळजेवण नुकतंच पार पडलं. पाहूया हे सुंदर फोटोज.